Ultimate magazine theme for WordPress.

About Us

News मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.

News मराठीच्या माध्यमातून विविध स्थानिक स्तरावरील माहिती उपलब्ध करून देत असताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
जाहिरात, कॉपीराईट समस्या किंवा तुम्हाला काही कल्पना आम्हाला सांगायची असल्यास खाली दिलेल्या माहिती वरून आम्हाला संपर्क करू शकता. आमच्या संपर्क पेजवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा Contact Us.

Join Us On Twitter: @ News मराठी

Join Us On Facebook: @ News मराठी