पहा १० महानगरपालिका व २५ जिल्हा परिषद निवडणुकांचा अंतिम निकाल

election-zp-panchayt-samiti-morba-kharvli

रायगड: राज्यातील १० महानगरपालिकांसह २५ जिल्हा परिषद आणि २८३ पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. त्यांचा निकाल गुरुवार दि. २३ फेब्रुवारी  ला जाहीर होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरु होणार […]

रायगडमध्ये इंदापूर (निळज) येथे मतदाना दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना गटात हाणामारी

Nilaj Voting Shiv Sena Vs NCP

इंदापूर (निळज – २१ फेब्रुवारी २०१७): रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आज मतदान पार पडले. इंदापूर जवळील निळज येथे मतदान केंद्रावर शिवसेना आणि भाजप या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रायगड […]

भाई दसवते साई-खरवली गणातून पंचायत समिती २०१७ निवडणुकीत निर्विवाद भगवा फडकावणार

Bhai Dasawate Rajiv Sable

माणगांव (खरवली): सुशीलकुमार दसवते यांना शिवसेनेकडून उमेदवारी भेटल्यापासून प्रचारासाठी प्रत्येक घरात जाऊन मतदारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना जनतेचा पाठिंबा आधीपासूनच असल्याचं दिसून येत आहे. जनतेला सुशिक्षित, जनतेचा समस्या सोडवणारा आपल्यातलाच एक उमेदवार […]

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी केली डॉ. अजय मोरे यांची स्तुती

SINDHUMAI

माणगांव: मंगळवार दि. ३१/०१/२०१७ रोजी डॉ. अजय मोरे यांनी आपला मुलगा जय याच्या प्रथम वाढदिवसाचे अवचित्त साधून सिंधुताई सकपाळ यांचे व्याख्यान ठेवले होते. या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सिंधुताईंनी आपल्या जीवनातील चित्तथरारक अनुभव श्रोत्यांना व्याख्यानाच्या […]

पनवेल येथील झोडपट्टीत भीषण आग । आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

Fire at slum in panvel

पनवेल (७ फेब्रुवारी २०१७): मुंबई- गोवा महामार्गाजवळ असणाऱ्या पनवेल येथील कोहिनूर हॉटेल समोरील झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या झोपडपट्टीला दुपारी ३ च्या सुमारास आग लागली. आग लागल्याची सूचना अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन […]

महाड विधानसभा मतदार संघाचे पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक २०१७ उमेदवारी अर्ज दाखल

Poladpur Election News 6 February 2017

महाड (६ फेब्रुवारी २०१७): आमदार भरतशेठ गोगावले आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भैरवनाथ मंदीरात दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करन महाड विधानसभा मतदार संघाचे पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक २०१७ उमेदवारी […]

रणपिसे क्लासेसच्या शुभेच्छा दिन व सत्कार समारंभ कार्यक्रमात डॉ. देशमुख सर यांनी केले पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

IMG_20170205_115904

माणगांव (५ फेब्रुवारी २०१६): माणगांवमधील संतोष रणपिसे सर यांच्या रणपिसे क्लासेसचा शुभेच्छा दिन व सत्कार समारंभाचा कार्यक्रम कुणबी भवन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सन २०१६-२०१७ साठी १० वी, १२ वी आणि टी.वाय. […]