तासगांवमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत निजामपूरचा नवे नगर संघ विजयी

Tasgaon Kabaddi 2017 News

निजामपूर (तासगांव – २ एप्रिल २०१७): शिवसेना शाखा तासगांव आयोजित व निजामपूर कबड्डी असोसिएशन यांचे अंतर्गत खुल्या पुरुष गटाचे सामने दि. १ व २ एप्रिल रोजी तासगांव खेळवण्यात आले होते. शिवसेनेचे महाड-पोलादपूर-माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले […]

माणगांवमधील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला भातसई संघ

Bhansai Team Ashokdada Sable Smruti Prathishthan 2017 Winner

रायगड (माणगांव- २९ जानेवारी २०१७): लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या पुरुष गटाचे सामने आज खेळवण्यात आले. आज झालेल्या पुरुष गटाच्या रोमांचकारक फायनल सामन्यात भातसई […]

माणगांवमधील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा महिला गटाचा विजयी संघ ठरला गडब

Gadab Team

रायगड (माणगांव- २८ जानेवारी २०१७): लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या महिला गटाचे सामने आज खेळवण्यात आले. आज झालेल्या महिला गटाच्या रोमांचकारक फायनल सामन्यात गडब […]

माणगांवमध्ये कबड्डीच्या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेला सुरवात

IMG-20170128-WA0046

रायगड (माणगांव- २८ जानेवारी २०१७): लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेची आज सुरवात झाली आहे. आज महिला संघाचे सामने खेळवण्यात […]

महेंद्र सिंह धोनीचा मोठा निर्णय, वन डे आणि टी-२० टीमच कर्णधार पद सोडलं

ms-dhoni-news

४ जानेवारी २०१७: भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने वन डे आणि टी-२० टीमच कर्णधार पद सोडल आहे. बीसीसीआई ने ट्वीट करून महेंद्र सिंह धोनी याने कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली आहे. महेंद्र सिंह […]

इंग्लंड वि. भारत टेस्ट ५: करुण नायरने केलं शानदार त्रिशतक

karun-nair-test-match-not-out-303-runs

चेन्नई: चेन्नई येथे सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा फलंदाज करुण नायरने आक्रमक खेळ करत ३८१ चेंडूंचा सामना करत ३२ चौकार आणि ४ षटकार मारत नाबाद ३०३ धावा केल्या आहेत. करुण नायरच्या त्रिशतकी खेळीच्या जोरावर […]

भारताचा न्यूझीलंडवर ६ विकेटने दणदणीत विजय

Dharamsala : Indian captain M S Dhoni and Cricketer Virat Kohli during the first ODI in Dharamshala on Sunday.  PTI Photo by Shirish Shete(PTI10_16_2016_000251A)

धर्मशाळा: न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेंमधील आज पहिला सामना धर्मशाळा येथे खेळवण्यात आला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मार्टिन गुप्टिल आणि टॉम लॅथम […]