टी.व्ही कलाकार अतुल वीरकर घेऊन येतोय “समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्म

Sachin Bomble Samaj Shooting

रायगड: माणगांवचा टी.व्ही कलाकार अतुल वीरकर नेहमी आपल्याला वेगवेगळ्या मालिकांमध्ये दिसत असतो. अतुल वीरकर याची “समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्म थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्मचा मुहूर्त नुकताच पार पडला. माणगांव नगर पंचायतीचे […]

पहा “ती सध्या काय करते” मराठी चित्रपटात नवीन ट्विस्ट

ti-saddhya-kay-karte-trailer-2

अंकुश चौधरीचा सध्या चर्चेत असणारा “ती सध्या काय करते” मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जस आधी आपण टीझरमध्ये पाहिलं होत, हा चित्रपट एक साधी सिम्पल पहिल्या प्रेमाची गोष्ट असणार आहे. पण नुकत्याच प्रदर्शित […]

सगळ्या रायगडला उत्सुकता असणाऱ्या माणगांव मधील राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेतील कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर

ekankika-spardha-mangaon-raigad-2016

रायगड(माणगांव): माणगांवमध्ये प्रथमच एकांकीका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची उत्सुकता माणगांवतील रसिक प्रेक्षकांबरोबरच रायगडमधील सर्व रसिक प्रेक्षकांना आहे. “रायगड करंडक-राज्यस्तरीय मराठी एकांकीका स्पर्धा २०१६” या कार्यक्रमात राज्यभरातून १०० हुन अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद […]

माणगांवमध्ये प्रथमच होणार “रायगड करंडक – राज्यस्तरीय मराठी एकांकीका स्पर्धा”

ekantika-spardha-2016-mangaon-pratik-more

रायगड(माणगांव): रायगडमधील नाटय रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे माणगांवमध्ये प्रथमच रायगड करंडक – राज्यस्तरीय मराठी एकांकीका स्पर्धा होणार आहे. अष्टविनायक कला अकादमीचे संस्थापक/अध्यक्ष डाँ.अजय आत्माराम मोरे यांच्या प्रयत्नांतून आयोजित मराठी एकांकीका स्पर्धा शुक्रवार दि. […]

“कोण होईल मराठी करोडपती-३” (KHMC-3) पहा आज पासून कलर्स मराठीवर

swapnil-joshi-marathi-show

“कोण होईल मराठी करोडपती-३” (KHMC-3) पहा आज पासून कलर्स मराठीवर कलर्स मराठीवर आज पासून प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम “कोण होईल मराठी करोडपती-३” सुरु होत आहे. यावेळी मराठीतील प्रसिद्ध कलाकार स्वप्नील जोशी शो होस्ट करणार आहे. स्वप्नील जोशी […]

सैराटची टीम “चला हवा येऊ द्या” च्या सेटवर | आकाश ठोसर | रिंकू राजगुरू

sairat-rinku

सैराटची टीम “चला हवा येऊ द्या” च्या सेटवर झी मराठी वर सगळ्यांचा आवडीचा असणारा कार्यक्रम “चला हवा येऊ द्या” शोच्या सेट वर नुकताच सुपरहिट झालेला चित्रपट सैराट मधील कलाकार आले होते. या शो मध्ये महाराष्ट्र […]