माणगांव कचेरी रोडचे खड्डे भरण्याचं काम मंगळवार पासून सुरु होणार । न्युज मराठीच्या पाठपुराव्याला आणि आवाज माणगावकरांचा ग्रुपच्या जागृकतेला यश

Kacheri Road News

माणगांव (२४ जून २०१७): माणगांवमधील मुख्य रस्ता असणाऱ्या कचेरी रोडची दुरावस्था झालेली नगरपंचायतिच्या वारंवार लक्षात आणून देखील त्यावर कोणतीही कारवाई आत्ता पर्यंत करण्यात आलेली नाही. पावसाळ्यामध्ये कचेरी रोड वरील खड्यांमुळे, रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता […]

दहावीच्या परीक्षेत ९८.८०% गुण मिळवून मेघा घेरे माणगांव तालुक्यात प्रथम

12th result news

माणगांव (१३ जून २०१७): दहावीचा निकाल आज बोर्डाकडून ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला असून कोकण विभागचा निकाल सर्वात जास्त ९६.१८ टक्के लागला. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८३.६७ […]

लोकनेते माजी आमदार अशोकदादा साबळेंच्या ७३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Loknete Ashok Dada Sable

माणगांव (७ जून २०१७): लोकनेते माजी आमदार अशोकदादा साबळेंच्या ७३ व्या जयंती निमित्त अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये अमित कॉम्प्लेक्स मेमोरियल हॉलचे उद्धघाटन, बालोद्यान उद्धघाटन, रांगोळी प्रदर्शन, लोकनेते अशोकदादा […]

आदर्श समता नगर साई मंदिर गुरुवारी साई दर्शनासाठी भक्तांची गर्दी

Sai Temple Mangaon

माणगांव (१ जून २०१७): माणगांवमधील साई मंदिर आता माणगांव शहराचे आकर्षण होत चालले आहे. साई मंदिर मध्यवर्ती प्रशासकीय भवन (नवीन तहसील कार्यालय) आणि पंचायत समिती कार्यालयाजवळ असल्यामुळे तालुक्यातील गावातील व तहसीलमध्ये काम असणारी लोक मंदिरामध्ये […]

तळाशेत ग्रामपंचायत शिवसेनेच्या लिला नितीन घोणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड

Lila Ghone Sarpanch Talashet Grampanchayt

इंदापूर (३० मे २०१७): तळाशेत ग्रामपंचायतमध्ये दि. ३० मे २०१७ रोजी सरपंच पदाची जागा रिक्त असल्याने सरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी तळाशेत ग्रामपंचायतमध्ये लिला नितीन घोणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. २०१४ […]

सुनील तटकरे साहेब माणगांव भेटीला

NCP Tatkare Saheb

माणगांव (२८ मे २०१७): राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज विविध विकास कामांसाठी माणगांवमध्ये आले होते. यामध्ये माणगांव नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये गणपती विसर्जन घाटपायऱ्या, स्मशानभूमी, महिला व्यायाम शाळा व […]