तटकरेंच्या भ्रष्टाचारांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माणगांव तालुक्यातून हद्दपार । राजीव साबळे

Rajiv Sable Vs Tatkare Mangaon

माणगांव (२३ फेब्रुवारी २०१७):  रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे अंतिम निकाल आता जाहीर झाले आहेत. रायगडमधील एकूण जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी शेकाप २३, राष्ट्रवादी १२, काँग्रेस ३, भाजप ३, शिवसेना १८ जागी विजय […]

पहा रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा संपूर्ण निकाल । रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल जाहीर

Nitinshet Bamgude Mangaon Shivsena (1)

रायगड (२३ फेब्रुवारी २०१७): रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांचा अंतिम निकाल लागलेला आहे. पुन्हा एकदा शेकापने आपले रायगड जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर असलेलं आपलं वर्चस्व दाखवून दिल आहे जिल्हा परिषदेवर २१ तर पंचायत समितीवर […]

पहा माणगांव तालुका जिल्हापरिषद आणि पंचायत समिती २०१७ निकाल

Shivsena Mangaon Taluka

माणगांव (२३ फेब्रुवारी २०१७): माणगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद ४ जागांपैकी ३ जागी शिवसेना तर १ जागी शेकाप विजयी, पंचायत समिती ८ जागांपैकी ५ जागी शिवसेना विजयी तर ३ ठिकाणी राष्ट्रवादी विजयी. निजामपूर जिल्हा परिषद द्रौपदी गंगाराम पवार […]

पहा 10 महानगरपालिका व 25 जिल्हा परिषद निवडणुकांचा अंतिम निकाल

election-zp-panchayt-samiti-morba-kharvli

रायगड: राज्यातील 10 महानगरपालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. त्यांचा निकाल गुरुवार दि. 23 फेब्रुवारी  ला जाहीर होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. प्रत्येक गण आणि […]

रायगडमध्ये इंदापूर (निळज) येथे मतदाना दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना गटात हाणामारी

Nilaj Voting Shiv Sena Vs NCP

इंदापूर (निळज – २१ फेब्रुवारी २०१७): रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आज मतदान पार पडले. इंदापूर जवळील निळज येथे मतदान केंद्रावर शिवसेना आणि भाजप या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रायगड […]

भाई दसवते साई-खरवली गणातून पंचायत समिती २०१७ निवडणुकीत निर्विवाद भगवा फडकावणार

Bhai Dasawate Rajiv Sable

माणगांव (खरवली): सुशीलकुमार दसवते यांना शिवसेनेकडून उमेदवारी भेटल्यापासून प्रचारासाठी प्रत्येक घरात जाऊन मतदारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना जनतेचा पाठिंबा आधीपासूनच असल्याचं दिसून येत आहे. जनतेला सुशिक्षित, जनतेचा समस्या सोडवणारा आपल्यातलाच एक उमेदवार […]

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी केली डॉ. अजय मोरे यांची स्तुती

SINDHUMAI

माणगांव: मंगळवार दि. ३१/०१/२०१७ रोजी डॉ. अजय मोरे यांनी आपला मुलगा जय याच्या प्रथम वाढदिवसाचे अवचित्त साधून सिंधुताई सकपाळ यांचे व्याख्यान ठेवले होते. या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सिंधुताईंनी आपल्या जीवनातील चित्तथरारक अनुभव श्रोत्यांना व्याख्यानाच्या […]