विद्यार्थ्यांनी दोन शिक्षकांवर कोयत्याने हल्ला

Police Pune

पुणे (०६/१०/२०१७): शिक्षकांनी बेशिस्त वर्तणूक करत असल्यामुळे विद्यार्थ्याला ताकीद दिल्याचा राग धरून शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला. पुणे येथील वाघोली येथे जोगेश्वरी माता विद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत असणारा विद्यार्थी सुनील पोपट भोर हा बेशिस्त असल्याचे त्याच्या […]

माणगांव तालुका स्तरीय कब्बड्डी स्पर्धा नगरोली संघाने पटकावला प्रथम क्रमांक

Nagroli 2017 First Prise Sai Nagar

माणगांव: प्रो कब्बड्डीची सगळ्यांना भुरळ पडली असतानाच सालाबादप्रमाणे साईनगर गणेशोत्सव मंडळाने दि. २३ सप्टेंबर २०१७ आणि दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी तालुका स्तरीय कब्बड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी माणगांव तालुक्यातील नावाजलेल्या कब्बड्डी संघांनी सहभाग […]

खर सुनील तटकरेंना दीवाळीनंतर अटक होणार? एसीबीने ठाणे कोर्टात दाखल केले आरोपपत्र

NCP Sunil Tatkare 2017 Latest News

रायगड: रायगड जिल्हयाच्या राजकारणात मोठ वादळ आल आहे. रायगड जिल्ह्याचे सर्वोसर्वा अशी ओळख असणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच कोंढाणे धरण घोटाळ्याच्या आरोपपत्रात नाव आल आहे. दिवाळीनंतर त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात […]

नगरपंचायतचा गटार स्वच्छतेचा कारभार उघड | अवघ्या अर्धातासाच्या मुसळधार पावसाने माणगांवमध्ये पाणी भरले

Mangaon Highway

माणगांव (१०/०९/१७): रायगडमध्ये पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री झाली आहे. माणगांवमध्ये अवघ्या अर्धातास पडलेल्या मुसळधार पावसाने माणगांव बाजारपेठ, मोर्बा रोड, निजामपुर रोड व कचेरी रोडला गुडघाभर पाणी भरले. सांगायच म्हणजे नगरपंचायतीने महीनाभराआधीच गटार सफाई केली होती. […]

भादावमधील युवांनी स्वत: श्रमदान करुन कालवा रोड बाजुची झाडी काढली

PicsArt_08-14-02.23.24

माणगांव: माणगांवमध्ये विविध समस्यांनी नागरीक त्रस्त आहेत. यातील माणगांवचा मुख्य रोड कचेरी रोडची दुरावस्था तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था ही मुख्य समस्या आहे. तसेच दुषित पाणिपुरवठा, पाईपलाईन लिकेज, स्वच्छता या एक ना अनेक समस्यांमुळे नागरीक त्रस्त आहेत. […]

महेंद्र अनिल जाधव यांची झाली भारतीय जनता पार्टी माणगांव युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड

Mahendra Jadhav

माणगांव: केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेत असली तरी रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा जोर पाहायला मिळत नाही. रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेकाप यांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र आता हळू हळू भारतीय जनता […]