Ultimate magazine theme for WordPress.

Core Team

IMG_20170226_140941Pratik More is the Chief Seo Expert and the Founder of marketing company PMWWT Marketing Pvt. Ltd. and ‘News मराठी’.  Who loves to be a self dependent person.

 

सतत फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशियल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून भेटणारी माहिती मराठीतून News मराठीच्या साहाय्याने वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. एक author म्हणून दिवसेंदिवस News मराठी मध्ये आम्ही सुधारणा करत आहोत.

 

You can contact him @Facebook, @Twitter

 

Email ID: newsmarathi01@gmail.com

 

Saurabh Bhonkar
  Saurabh Bhonkar

Saurabh Bhonkar is the Chief editor at Social and Political in News मराठी.

 

सामाजिक आणि राजकीय तसेच स्थानिक माहिती मिळवण्याची आवड असल्याने ते सतत नवीन माहिती मिळविण्यासाठी कार्यरत असतात. विनोदी वृत्तीतून नवीन माहिती मिळवण्यासाठी ते सतत नवीन संकल्पना तयार करत असतात. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि जीवनातील अनुभवामुळे मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी कार्य करा आणि आपलं एक समाजात स्थान निर्माण करा अस त्यांचं सतत बोलणं असत.

You can contact him @Facebook, @Twitter

Email ID: newsmarathi01@gmail.com