Ultimate magazine theme for WordPress.

‘दंगल’ सिनेमाचा पहिला दिवस असणार हाऊसफूल

0 5

आमिर खानचा दंगल चित्रपट उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. दंगल सिनेमा हा ख्रिसमसची मोठी भेट आमिर खानच्या चाहत्यांना ठरणार आहे. दंगल सिनेमा नितेश तिवारींनी दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटामध्ये आपल्याला आमिर खान बरोबर साक्षी तन्वर, झायिरा वासिम,सानया मल्होत्रा आणि फातिमा साना शेख प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

dhaakad-full-song-download

दंगल सिनेमाचं ऍडव्हान्स बुकिंग आधीच सुरू होत आणि त्यामुळे दंगल सिनेमाच पहिल्या दिवशीच कलेक्शन नवा रेकॉर्ड बनवू शकत.

दंगल सिनेमा पहिल्या दिवशी हाऊसफूल

मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई, हेद्राबाद या मोठ्या शहरांमध्ये ऍडव्हान्स बुकिंग आधीच झालं आहे त्यानुसार सकाळच्या शोच चांगल बुकिंग झालं आहे तर काही चित्रपटगृहात पहिला शो हाऊसफूल असणार आहेत तसेच सगळ्या चित्रपटगृहात संध्याकाळचे शो हाऊसफूल असणार आहेत.

यासगळ्या माहितीवरून आपल्याला असं बोलता येईल कि, दंगल सिनेमा शुक्रवारी चांगल कलेक्शन करणार आहे. तसेच क्रिटिक्सने आधीच दंगल सिनेमा यावर्षातला सर्वोत्तम सिनेमा असणार आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवण्याचे संकेत दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.