Ultimate magazine theme for WordPress.

रायगड ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभियाना अंतर्गत मोफत कॉम्प्यूटर व होम नर्सिंग कोर्स ऍडमिशन सुरु

0 433

रायगड: सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभियाना’ अंतर्गत माणगांव येथील मोरे एज्युकेशन सोसायटीचे ‘रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी.,माणगांव’ या रायगडमधील गेली १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित सेंटर येथे रायगडमधील गरीब-गरजू मुला-मुलींसाठी ‘होम नर्सिंग’ हा अतिशय महत्वाचा कोर्स अगदी मोफत सुरु करीत असून बाहेरगावच्या मुला-मुलींसाठी राहण्याची व जेवण्याची सोय(व्यवस्था) पूर्ण मोफत करण्यात येणार आहे.तसेच ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी नोकरीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

१५ जानेवारी पासून प्रवेश सुरु

Admission Open

शिक्षण १० वी पास, वय १८ (पूर्ण) ते २९ वर्षे, वजन – ४० पेक्षा जास्त, कोर्स कालावधी ४० ते ४५ दिवस, कोणत्याही जातीची अट नाही…आवश्यक कागदपत्रे – आधारकार्ड, रेशनकार्ड,शैक्षणिक प्रमाणपत्र,दोन फोटो…१५ जानेवारी पासून प्रवेश सुरु आहे….तसेच खासकरून गृहिणींसाठी मोफत कॉम्प्युटर कोर्स सुरु करीत आहोत …होम नर्सिंग कोर्स शिकवण्यासाठी M.sc.Nursing(पगार २२ ते २४ हजार) B.sc.Nursing (पगार १८ ते २० हजार) किंवा GNM,ANM…शिकवण्याचा अनुभव, (पगार १२ ते १५ हजार)…आपल्या शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष आमच्या ऑफिसला भेट द्या !…

प्रवेश व अधिक माहितीसाठी :-

मोरे एज्युकेशन सोसायटीचे ‘रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी.,माणगांव’ एस.टी.स्टड समोर,मु.पो.ता.माणगांव,जि.रायगड,४०२१०४.
संपर्क – रोहिणी पवार,फोन – ०२१४०२६१०४०/९४२०६५०४३८

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.