Ultimate magazine theme for WordPress.

आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) व मुंबई फास्ट न्यूज चैनलच्या वतीने प्राथमिक शाळेत वह्या व जल-शुद्धीकरण यंत्र आणि खेळण्याचे साहित्य वाटप

0 32

माणगांव: ६ जानेवारी दिवस पत्रकार दिन म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) व मुंबई फास्ट न्यूज चैनलच्या वतीने पत्रकार दिनाच अवचित्त साधून प्राथमिक शाळा खांदाड आणि गारळ येथे मुलांना खेळण्याचे साहित्य व वह्या आणि जल-शुद्धीकरण यंत्र वाटप करण्यात आले.

ihra-prasad-sinde

या कार्यक्रमात श्री. प्रशांतदादा साबळे, श्री. अजेश नाडकर [ अध्यक्ष मीडिया सेल, महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) ], श्री. प्रसाद शिंदे [ उपाध्यक्ष मीडिया सेल, महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) ], श्री. संतोष हिरवे रासप कोकण प्रभारी शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष तालुका अध्यक्ष, श्री. कृष्णा दिवेकर, श्री. सुनिल राजबर पत्रकार, श्री. आंसार दांडेकर पत्रकार, श्री. उदय गुलगुले, श्री. प्रकाश काबळे, श्री. नितीन शिर्के, श्री.शशी मोहिते, श्री. विलास चव्हाण [ माणगांव शहर अध्यक्ष – ग्राहक हक्क संघटना] सर्व सहकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट:

प्रसाद दत्तात्रय शिंदे – उपाध्यक्ष मीडिया सेल, महाराष्ट्र राज्य । आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA)

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.