Ultimate magazine theme for WordPress.

“कोण होईल मराठी करोडपती-३” (KHMC-3) पहा आज पासून कलर्स मराठीवर

0 66

“कोण होईल मराठी करोडपती-३” (KHMC-3) पहा आज पासून कलर्स मराठीवर

कलर्स मराठीवर आज पासून प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम “कोण होईल मराठी करोडपती-३” सुरु होत आहे. यावेळी मराठीतील प्रसिद्ध कलाकार स्वप्नील जोशी शो होस्ट करणार आहे. स्वप्नील जोशी शो होस्ट करत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यावेळी कार्यक्रमाला नवीन रूपरेषा देण्यात आली आहे.

kon-honar-marathi-karodpati-2016
तर आपण तयार रहा सुखाच्या शुभारंभासाठी पहा कलर्स मराठी आज रात्री ठीक ९ वाजता.

“कोण होईल मराठी करोडपती – पर्व १ आणि २”

मागील “कोण होईल मराठी करोडपती-१” आणि “कोण होईल मराठी करोडपती-२” या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी यशस्वीरीत्या सूत्रसंचालन केले होते. “कोण होईल मराठी करोडपती” शो प्रसिद्ध होण्यासाठी सचिन खेडेकर ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

ajay-more-kon-honar-marathi-karodpati-2016

तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी www.colorsmarathi.com/khmc वर भेट द्या.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.