रायगड मधील भन्नाट विनोदी नाटक ‘जय हो !’ आज लोणेरे येथे

jay ho !2

माणगांव (लोणेरे): रायगड जिल्ह्यातील १५० प्रयोग पूर्ण करणारा एकमेव संगीत नाट्यमय विक्रमी कार्यक्रम ‘जय हो !’ येत आहे दीर्घ विश्रांती नंतर रसिक प्रेक्षकांच्या भेटीला शनिवार दि.१३ मे २०१७ रोजी सं. ठीक ७.३० वाजता लोणेरे येथे ‘जय हो! नाटक’. या तुफान विनोदी नाटकाने रायगड जिल्ह्यात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. नाटकातील संगीत कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरते.

मोरे प्रोडक्शन्स निर्मित, माऊली थेटर प्रस्तुत…तुफान विनोदी नाटक ‘जय हो !’

संकल्पना/निर्माता/दिग्दर्शक/प्रमुख भूमिकेत : डॉ.अजय आत्माराम मोरे(रायगड भूषण-प्राईड ऑफ एशिया),
व्यवस्थापक/पार्श्व संगीत : वैभव मोरे
प्रकाश योजना : चेतन वसव,
नेपथ्य व्यवस्थापक : शैलेश साळुंखे,भावेश सावंत,संकेत राऊत,साहिल पवार,
वादक व्यवस्थापक : पुर्षोत्म पाटील आणि ग्रुप, अलिबाग
गायक : गोपाळ पवार आणि धीरज रजपूत
सूत्रधार : सौ.अंकिता अजय मोरे,कल्पना पाखुर्डे,सुरक्षा भोनकर,
सहकलाकार : योगेश सुर्वे,गणेश काटकर,विवेक खैरे,हर्षद जाधव,रॉनी पठार,सायली जोशी,माणगांवची लावणी डान्सर – काजल पाकुर्डे,मुंबईची लावणी डान्सर – श्रद्धा उतेकर,नमा चतुर, प्राजक्ता आंबेतकर,निखील निवाते आणि (रायगड, माणगांव, अलिबाग, पुणे, अहमदनगर, सातारा सुंदरी, खेड रत्नसुंदरी, मिस. वेस्टर्न महाराष्ट्र सुंदरी) शरयू टेमकर

Jay Ho Natak Lonere

   तर आज पाहायला विसरू नका हे भन्नाट विनोदी नाटक. 

पुढील प्रयोग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह, महाड
डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह, रोहा
अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पुणे)

प्रयोगासाठी संपर्क : वैभव मोरे – ९७३०५४२८७५ / ऑफिस – ७७५७९५०४३८

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *