माणगांव तालुक्याबद्दल माहिती

mangaon-railway-station

भौगोलिक स्थान

अक्षांक

18′ ते 14’N

  रेखांक्ष

73′ ते 17’E

सरासरी तापमान

अधिकतम

40°c

  न्यूनतम

18°c

सरासरी वार्षिक पर्जन्यमान

2200 ते 2500

मि.मि.

क्षेत्रफळ

670.39

चौ.कि.मी.

 

population-mangaon

 

लोकसंख्या

एकूण

159613

  पुरुष : 78968

स्त्रीया : 80645

  ग्रामीण लोकसंख्या : 141078

शहरी लोकसंख्या : 18535

साक्षरता

एकूण

71.04%

  पुरुष : 77.17%

स्त्रीया : 65.03%

 

भौगोलिक क्षेत्र 67039

हेक्टर

लागवडलायक जमीन

55747

हेक्टर

वनाखालील जमीन

11216.12

हेक्टर

औद्योगिक क्षेत्र

निरंक

निरंक

प्रमुख उद्योग

1)शेती- भात,नाचणी

2)भात गिरणी

roha-election

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक नाव

32 रायगड 

संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक नाव

   १. १९३ श्रीवर्धन
२. १९४ महाड

महसूल मंडळाची संख्या

5

तलाठी सजांची संख्या

31

गावांची संख्या

194

ग्रामपंचायतींची संख्या

74

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या

6

(निजामपूर,इंदापूर, गोरेगांव,शिरवली, नांदवी,साई)

ग्रामीण रुग्णालयांची संख्या

1

माणगाव

उप जिल्हा रुग्णालयांची संख्या

1

माणगाव

प्राथमिक शाळांची संख्या

शासकीय : 310

खाजगी : 1

माध्यमिक शाळांची संख्या

शासकीय : 19

खाजगी : 7

महाविद्यालयांची संख्या

शासकीय : 2

खाजगी : निरंक

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या

शासकीय : 2

खाजगी : निरंक

अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या

शासकीय : 1

खाजगी : निरंक

वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या

शासकीय : निरंक

खाजगी : निरंक

आश्रम शाळांची संख्या

3

(माणगाव-2, नांदवी)

 

प्रमुख नद्या

.क्र. नदीचे नांव

तालुक्यातील लांबी (कि.मी.)

1 काळनदी

39 किमी

  2 गोदनदी

19 किमी

 

प्रमुख धरणे

.क्र. धरणाचे नांव साठा

वापराचे प्रयोजन

1 भिरा ५.५ द ल घ मी

शेती/ वीज निर्मिती

 

2

रवाळजे १.८४ द ल घ मी

शेती/ वीज निर्मिती

 

राष्ट्रीय महामार्ग

.क्र. राष्ट्रीय महामार्गाचे नांव

तालुक्यातील लांबी (कि.मी.)

1 मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66

इंदापूर-टेमपाले 26 किमी

 

राज्य महामार्ग .क्र. राज्य महामार्गाचे नाव

तालुक्यातील लांबी (कि.मी.)

1 दीघी पुणे क्र.98

54 किमी

  2 श्रीवर्धन-लोणेरे-पंढरपुर क्र.99

50 किमी

रेल्वे .क्र. विभागाचे नाव

तालुक्यातील लांबी (कि.मी.)

  1 कोकण रेल्वे

28 किमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *