Ultimate magazine theme for WordPress.

माणगांव तालुक्यातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक

0 1,335

तहसिलदार कार्यालय माणगांवच्या अधिकृत संकेत स्थळावरून घेतलेल्या माहितीच्या साहाय्याने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सन्माननीय लोक प्रतिनिधींना संपर्क करण्यासाठीचे महत्वाचे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. 

⇓वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी⇓

.क्र. पदनाम अधिका-याचे नांव दूरध्वनी क्रमांक
1 विभागीय आयुक्त श्री.तानाजी सत्रे (भा.प्र.से) 02140-263141
2 जिल्हाधिकारी श्रीम.शीतल तेली-उगले (भा.प्र.से) 02141-222001
3 मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप पांढरपट्टे,(भा.प्र.से) 02141-222682
4 पोलीस अधिक्षक श्री.सुवेज हक (भापोसे) 02141-222093
5 अप्‍पर जिल्हाधिकारी श्री.पी.डी. मलीकनेर 02141-222086
6 अप्‍पर पोलीस अधिक्षक श्री.आर.एल.पवार 02141-228530

⇓प्रशासकीय अधिकारी⇓

अ.क्र. पदनाम अधिका-याचे नांव दूरध्वनी क्रमांक
1 उप विभागीय अधिकारी श्रीम.प्रशाली जाधव दिघावकर 02140-263141
2 उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.दत्ता नलावडे 8275046700
3 तहसिलदार श्रीम. ऊर्मिला जगन्नाथ पाटील 9130799939
4 गट विकास अधिकारी श्री.डी.एन.तेटगुरे 02140-263002
5 पोलीस निरीक्षक,माणगाव श्री.ए.बी.लेंगरे 02140-263005
6 मुख्याधिकारी,नगरपंचायत समीर जाधव
7 उप अधिक्षक भूमि अभिलेख श्री.राहुल शि.साळवी 02140-262091
8 उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग श्री.एस.आर.जाधव 02140-263032
9 तालुका कृषी अधिकारी श्री.शेटे 02140-263091
10 वन अधिकारी श्री.एम.एच.चव्हाण 02140-261034

⇓सन्माननीय लोक प्रतिनिधी⇓

अ.क्र. पदनाम लोक प्रतिनिधीचे नांव दूरध्वनी क्रमांक
1 मंत्री / खासदार मा.श्री.अनंत गीते,खासदार,

मा.केद्रीय मंत्री उदयोग अवजड व मा.भारत सरकार

022 – 26203131
1.1 मंत्री मा. श्री. प्रकाश मेहता, मा. मंत्री गृहनिर्माण,

खनिकर्म, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य

तथा मा. पालकमंत्री, रायगड

022 – 26203131
2 आमदार मा. श्री. अनिलभाऊ तटकरे, मा. विधानपरिषद सदस्य 02194 – 232152
2.2 आमदार मा. श्री.निरंजन वसंत डावखरे, मा. विधानपरिषद सदस्य 022- 25304005
2.3 आमदार मा. श्री. भरतशेट गोगावले, मा. विधानसभा सदस्य,

महाड मतदार संघ

02145 – 250088
2.4 आमदार मा. श्री.अवधुत तटकरे, मा. विधानसभा सदस्य,

श्रीवर्धन मतदार संघ

02194 – 232152
3 मा. अध्यक्ष,जिल्हापरिषद मा. श्री.सुरेश हरिश्चंद्र टोकरे 02141-222082
4 मा. सभापती, पंचायत समिती श्रीम. अलका सुभाष केकाणे 9226885538
5 मा. नगराध्यक्ष नगरपंचायत श्री. आनंद यादव 9422494022

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.