Ultimate magazine theme for WordPress.

आमदार भरतशेठ गोगावले

0 78

भरतशेठ गोगावले रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर-माणगांव विभागाचे आमदार आहेत. महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून लढत देत २००९ आणि २०१४ महाराष्ट्र विधानसभेवर सलग दोनदा निवडून आले आहेत.

भरतशेठ गोगावले महाराष्ट्र विधानसभेवर सलग दोनदा निवडून आले

महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून २००९ निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांना ८५,६५० मत पडली ते १४,०५० मतांनी विजयी झाले आणि राष्ट्रवादी पक्षाकडे असलेली सत्ता शिवसेनेकडे आणली. शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवत २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले २१,२५६ मतांनी निवडून आले, त्यांना महाड विधानसभा मतदार संघातून ९४,४०८ मत मिळाली.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.