Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई वि. पुणे IPL फायनल गाजली – सोशल मीडियावर फॅन्सचा जोरदार राडा

0 2,182

२२ मे २०१७: IPL फायनल मुंबई वि. पुणे यांच्यात होणार तेव्हा पासूनच मुंबईचे फॅन्स आणि पुण्याचे फॅन्स यांच्यात सुद्धा एक मॅसेज जोक्स वॉर सुरु झालेलं पाहायला मिळालं. मुंबई वि. पुणे यांच्यात झालेला अटीतटीचा सामना मुंबईने अवघ्या एक धावानी जिंकला. पुणे हरलं आणि मग मुंबई फॅन्सने पुण्याला ट्रोल जोक्स करायला सुरवात केली. सामन्याच्या शेवटच्या चेंडू पर्यंत तर मुंबईकर गप्प होते पण सामना संपताच व्हाट्सअप आणि फेसबुक वर पुण्याची मेसेज टाकून मुंबईकरांनी झोड उठवली.

मुंबई वि. पुणे हा फायनल सामना सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे. पुणेकर आणि मुंबईकर असाच हा सामना झाला असंही आपण बोलू शकतो. सामन्याच्या एक दिवस आधी पासूनच मुंबई वि. पुणे मेसेजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

मुंबई वि. पुणे हा फायनल सामना काही मेसेज

Mumbai Vs Pune Aaji Image

 • मुंबई वरुन कोणी लिम्बू फिरवला की काय ब्वॉ????
 • Hello
  Hello 
  कुठे आहेत रे Pune वाले
  अस करत्यात व्हय लगेच गायब होतायत व्हय
  पप्पा जिंकत आहेत तुमचे दंगा करा की
  आला रे आला आला रे आला
  #Mumbai 
 • ये जब्या वाजीव की जोरात
  जिंकल MI 
 • *ONLY MUMBAI INDIANS*
  माहिती हाय नव
  आम्ही पहील्या 6 हरतोय
  नंतर कप गेउन जातोय
  IPL के हम बादशहा…..
  राडा तर अाम्हीच करनार
  Mumbai Indians 
 • ###DUNIYA HILA DENGE HUM###
  *Mumbai Indians*
 • पुणे करांना दोनच गोष्टी
  माहिती आहेत
  MH बारा
  फायनल haara
 • आई शप्पथ सांगतो…….
  पुणे फक्त त्या आजीनं मुळेच हारली…….
  कसले हातापाया पडत होती….
  मग काय पुणेरी स्वाभिमान….
  पण आई शप्पथ आजी लई डेंजर आहे….
 • खेळणार तरी *जिंकनार म्हणजे जिंकनार* ..
  आणि 
  शेवटच्या बाॅल पर्यंत *भारी पडणार* ..✌
  गर्वच नाही तर *माज* हाय
  गेली *10* वर्ष झाले Only
  *MUMBAI INDIANS cha FAN* हाय 
  Ⓜ ONLY MI*Ⓜ
  #MI—-#FAN—-
 • सब की #जलती है क्योंकी #मुंबई इंडियन्स की चलती है और हम मुंबई इंडियन्स# की चलती है तो #यारो इसमें अपनी क़्या #गल्ती है। #मुंबई इंडियन्स फॅन_कट्टर_तर_कुठ_पण_टकरर. .
  तापवून ठोकनार
  तानून मारणार
  शेवटी मुंबई इंडियन्सच, तुम्ही किती बी लावा बेस मुम्बई इंडियन्स पाडनार सगळयाचा च फेस, ठोक्यावर ठोका
  MUMBAI INDIANS
 • ते नव्ह
  पुणे वाली कुठ दिसनात…….
  जोगवा मागायला गेले का
 • पुण्याला दोनच गोष्टी माहीत आहेत…
  एक म्हणजे MH बारा..अन दुसरी म्हणजे फायनल हारा
 • जाऊ दया सुर्यवंशम लावा लवकर- एक पुणेकर
 • असले कप आमच्यात चहा प्यायला वापरतात – भडकलेला पुणेकर
 • फटाके फुटनार
  ⚔आवाज होनार⚔
  DJ पन वाजनार 
  ⚔सगळे लोक पाहाणार⚔
  कारण 
  घासुन नाय ठासून जिकलो…. २०१७ IPL Cup ” मुम्बई” च जिंकला

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.