Ultimate magazine theme for WordPress.

नॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप रायगडमध्ये दि. २७ एप्रिल २०१८ ला ऑडिशन

0 719

डान्स आता ऑलिम्पिक स्पोर्टमध्ये सहभागी झाला आहे. त्यासाठी रायगडमधील चांगल्या डान्सर्सच्या शोधासाठी रायगड डान्स स्पोर्ट्स असोसिएशनकडून ऑडिशन घेण्यात येत आहे. रायगड डान्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑडिशनमध्ये निवड केलेल्या डान्सर्सना महाराष्ट्र डान्स स्पोर्ट्स असोसिएशनला ऑडिशनसाठी सहभागी होण्याची संधी मिळेल.

नॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप

महाराष्ट्र डान्स स्पोर्ट्स असोसिएशनला ऑडिशनमध्ये निवडलेले डान्सर्स नॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप करता सहभागी होतील. नॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप करता सहभागी होण्याकरता ६ मे २०१८ ला के स्मारक खामगाव येथे सकाळी ९ वा. ऑडिशन घेण्यात येणार आहे.

रायगडमध्ये दि. २७ एप्रिल २०१८ ला ऑडिशन

रायगड जिल्हा स्पोर्ट्स डान्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय स्पोर्ट्स डान्स ऑडिशन शुक्रवार २७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत असणार आहे.
ठिकाण : कुणबी भवन हॉल, माणगांव.
टीप: गाण्याची स्वतःची सीडी स्वतः घेऊन येणे.

तुम्ही खालील कॅटेगरीत सहभाग घेऊ शकता:

  • Dance Style Category 
    Bollywood / Free Style
         Hiphop / locking / Popping / Breakdance
         Contemporary / Salsa / Jive / Ballroom
  • Dance Form 
         Solo / Couple / Latin-Cha-Cha-Cha / Rumba-Samba
Paso-double and Jiva/ Standard – Waltz, Tango, Slow, Foxtrot, Quick Step & Viennese Waltz.

संपर्क:

संजय गमरे : ८०८७४६६५७४
प्रकाश दाभेकर : ७७०९७६२३३८
प्रियांका : ७७०९७६२३३८
रतिका : ७७४४८२०३१७
प्रतिक मोरे : ८८०६२३२३९७
अजेश नाडकर : ८८९८९२६३७०

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.