PM मोदी पाकिस्तानला प्रतिउत्तर देणार का?

pm-narendra-modi-uri-attack

सरकार पाकिस्तानवर कारवाई करणार का?

pm-narendra-modi-uri-attack

उरी मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार काय पाऊल उचलते ह्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. सरकार नक्की काय कारवाई करत असल्याचे स्पष्ट  नाही.  जनतेची मागणी पाकिस्तानवर हल्ला करण्याची आहे पण सरकार अजून चर्चा विचार विनिमय करत आहे. १८ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या बैठकी मध्ये गृह मंत्री राजनाथ सिंग, विदेश मंत्री सुषमा स्वराज, वित्त मंत्री अरुण जेटली आणि रक्षा मंत्री मनोहर पार्रिकर यांच्या सोबत अजून काही मंत्री होते परंतु ह्या बैठकीमध्ये काही निर्णय होऊ शकला नाही.

आज सायंकाळी ७ वाजता PM मोदींच्या घरी बैठक

उरी मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर  आता PM नरेंद्र मोदी काय कारवाई करणार ह्या कडे देशाचे लक्ष्य लागले आहे. आज सायंकाळी ७ वाजता मोदींच्या घरी बैठक असून निर्णायक कारवाई होईल कि नाही हे सांगणं कठीण आहे. देशातील जनतेची पाकिस्तानवर हल्ला करण्याची मागणी आहे. आत्ता पर्यंतच्या एकंदरीत कारवाईमध्ये सरकार पाकिस्तानला आंतराष्ट्रीय स्तरावर कस दहशतवादि देश आहे हे दाखवून त्यांच्या चेहऱ्यावरचा चांगले पनाचा मुखवटा काढण्यात यशस्वी होताना दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळत आहे. आज बैठकी नंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतील.

1 thought on “PM मोदी पाकिस्तानला प्रतिउत्तर देणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *