Ultimate magazine theme for WordPress.

प्रसाद दत्तात्रय शिंदे – उपाध्यक्ष मीडिया सेल, महाराष्ट्र राज्य । आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA)

0 5

प्रसाद दत्तात्रय शिंदे – उपाध्यक्ष मीडिया सेल, महाराष्ट्र राज्य

रायगड: माणगांव मधील प्रसाद दत्तात्रय शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) मध्ये महाराष्ट्र मीडिया सेल उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. प्रसाद शिंदे रिअल इस्टेट मध्ये मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय करतात.

आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) काय काम करते?

ihra-news-marathi

आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार असोसिएशन (IHRA) मानवी हक्क मिळवून देण्याचं काम करते उदा. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सुनिश्चित न्याय, स्वातंत्र्य आणि समता. सर्व मनुष्य समान आहेत आणि मुक्त जन्माला येतात. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचं काम हि संस्था करते.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.