Ultimate magazine theme for WordPress.

रायगड संभाजी ब्रिगेड – कठुवा, उन्नाव, सुरतमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा निषेध, दोषींना फाशी द्या

0 1,113

रायगड (माणगांव) : अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्याकरता आज दि. २४ एप्रिल २०१८ ला संभाजी ब्रिगेड दक्षिण जिल्हा रायगड अध्यक्ष भूषण राजाराम शिसोदे आणि त्यांचा सहकाऱ्यांनी तहसील कार्यालय माणगांव येथे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये काश्मीरमधील कठुवा, उत्तर प्रदेशातील उन्नाव, सुरत मधील घटना या मानुसकिला कलंक लावणाऱ्या घटना आहेत. अल्पवयीन मुलींच्या सामुहिक बलात्कार आणि निघ्रून हत्या वारंवार वाढल्या आहेत. अशा विकृतीला आळा घालण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायद्यात बदल करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.