महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकींच वाजलं बिगुल । निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

news-marathi-maharashtra-election-commision

मुंबई (११ जानेवारी २०१७): महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात होणाऱ्या १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषद […]