व्यवहारासाठी नवीन “भिम” अँप साठी ना स्मार्टफोनची गरज लागणार आहे ना इंटरनेटची

digidhan-app

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे डीजीधन मेला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहारावर भर देत आणखी एक महत्वाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीधन मेला या कार्यक्रमात भिम अँप लाँच केला आहे. […]