रायगड ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभियाना अंतर्गत मोफत कॉम्प्यूटर व होम नर्सिंग कोर्स ऍडमिशन सुरु

Dr Ajay More Mangaon

रायगड: सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभियाना’ अंतर्गत माणगांव येथील मोरे एज्युकेशन सोसायटीचे ‘रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी.,माणगांव’ या रायगडमधील गेली १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित सेंटर येथे रायगडमधील गरीब-गरजू मुला-मुलींसाठी ‘होम नर्सिंग’ हा […]