Ultimate magazine theme for WordPress.

पहा Fast & Furious चा पुढील पार्ट The Fate of the Furious (Fast & Furious 8) चा रोमांचकारक ट्रेलर

0 47

Fast & Furious 8 चित्रपट एप्रिल मध्ये रिलीज होणार आहे. Fast & Furious 8 चित्रपटाची सगळ्या चाहत्यांना उत्सुकता आहेच त्यात आता F8 च्या एक्शन ट्रेलर मुळे हि प्रतीक्षा शिगेला पोहचली आहे. Fast & Furious 8 चे नाव The Fate of the Furious असणार आहे.

The Fate of the Furious चित्रपटामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये Vin Diesel, Dwayne Johnson, Jason Statham, Michelle Rodriguez, Tyrese Gibson पाहायला मिळणार आहेत.

watch-fate-of-the-furious

The Fate of the Furious चित्रपटाचे दिग्दर्शक F. Gary Gray आहेत आणि सिनेमाचे निर्माते Neal H. Moritz, Vin Diesel आहेत.
The Fate of the Furious चित्रपट हा आत्तापर्यंतच्या Fast & Furious च्या सिरीज मधील सगळ्यात जास्त एक्शन आणि मनोरंजक असेल असे बोलले जात आहे.

पहा The Fate of the Furious चित्रपटचा ट्रेलर:

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.