जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका – २०१७ | निवडणूक कार्यक्रम जाहीर

zp-election-news-2017

रायगड: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका २०१७ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्ज भरण्याची दि. १ ते ६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत असणार आहे. अर्ज छाननीचा दि. ७ फेब्रुवारी २०१७ असणार आहे. अर्ज माघार १३ फेब्रुवारी २०१७ पर्यंत घेऊ शकतात. मतदान दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी असून मतमोजणी २३ फेब्रुवारी २०१७ ला आहे.

election-zp-panchayt-samiti-morba-kharvli

संबंधित बातम्या:

पंचायत समिती निवडणुकींच्या रणधुमाळामध्ये भाई दसवते यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *