Best 5G new smartphone under 20,000:
बाजारामध्ये दररोज नाव नवीन स्मार्टफोन लाँच होत असतात त्यामध्ये सगळेच आपल्याला आवडतील असेही नाही काही स्मार्टफोन हे आपल्याला फक्त त्यांच्या फीचर्स मुळे आवडतात, जर आपल्याला २० हजार रुपयांमध्ये चांगला कॅमेरा, चांगला प्रोसेसर, इंन फिंगर डिस्प्ले प्रिंट आणि सुंदर असा लुक जर दिला तर तो आपल्याला नक्कीच आवडेल. वेग वेगळ्या ब्रँडचे २० हजार रुपये बजेट मधील स्मार्टफोन जाणून घेऊयात.
Motorola edge 50 Fusion:
Motorola Edge 50 Fusion ची किंमत 19999 रु एवढी आहे या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + पी ओएलईडी डिस्प्ले असून १४४ हर्ट्झ रिफ्रेशरेट चा सपोर्ट आहे. 1080×2400 पिक्सल (Fएच डी+) रेसोलुशन असून स्क्रीन टु बॉडी रेशो हा ९२ टक्के एवढा आहे. या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर असून ड्युअल कॅमेरा सेन्सर आहेत, ज्यात 50 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 13 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा व एलईडी फ्लॅश आहे. ३२ मेगा पिक्सेल चा फ्रंट कॅमेरा आहे या स्मार्टफोन मध्ये 5000 एमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे व 68 W चा टर्बो चार्जेर सुद्धा देण्यात आला आहे. डॉल्बी ऍटमॉस चा सपोर्ट असून इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर आहे आणि दोन सिम स्लॉट सुद्धा देण्यात आले आहेत. 8 GB रॅम 128 GB स्टोरेज व 12 GB रॅम 128 GB स्टोरेज, वॉटर प्रूफ IP68 रेटिंग सह गोरील ग्लास 5 चे प्रोटेक्षण सुद्धा देण्यात आले आहे. निळा आणि गुलाबी या रंगांमध्ये हा smartphone उपलब्ध आहे.
Performance:
या स्मार्टफोन मध्ये Octa core (2.4 GHz, Quad Core + 1.95 GHz, Quad Core) Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर दिला आहे.
Display:
या स्मार्टफोन मध्ये 6.67 inches (16.94 cm) FHD+, P-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 144 Hz Refresh Rate पण आहे. आणि 1080×2400 पिक्सल रेजोल्यूशन फूल एचडी+ (Fएच डी+)डिस्प्ले या smartphone सह मिळणार आहे.
Camera:
या स्मार्टफोन मध्ये 50 MP + 13 MP Dual Primary Camera देण्यात आला आहे. LED Flash सुद्धा देण्यात आला आहे. 16 MP चा Front Camera देण्यात आला आहे
Battery:
या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी,व 68 W चा टर्बो चार्जेर सुद्धा देण्यात आला, तसेच Charging, USB Type-C Port सुद्धा आहे.
Category | Specifications |
---|---|
Performance | Octa core (2.4 GHz, Quad Core + 1.95 GHz, Quad Core) |
Snapdragon 7s Gen 2 | |
8 GB RAM | |
Display | 6.67 inches (16.94 cm) |
FHD+, P-OLED | |
144 Hz Refresh Rate | |
Camera | 50 MP + 13 MP Dual Primary Cameras |
LED Flash | |
32 MP Front Camera | |
Battery | 5000 mAh |
Turbo Power Charging | |
USB Type-C Port |
Realme Narzo 70 turbo:
Realme Narzo 70 turbo ची किंमत 16,998 रु एवढी आहे या smartphone मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + ओएलईडी डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेशरेट चा सपोर्ट आहे. 1080×2400 पिक्सल (Fएच डी+) रेसोलुशन असून स्क्रीन टु बॉडी रेशो हा 92.65 टक्के एवढा आहे. या स्मार्टफोन मध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सर आहेत, 50 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 2 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा व एलईडी फ्लॅश आहे. 16 मेगा पिक्सेल चा फ्रंट कॅमेरा आहे या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy चा प्रोसेसर देण्यात आला असून 5000 एमएच क्षमतेची बॅटरी ही देण्यात आली आहे व 45 W चा फास्ट चार्जर आहे. या मध्ये ऑप्टिकल फिंगर प्रिंट सेन्सर आहे. स्टेरीओ स्पीकर, ऑडिओ जॅक 3.5 mm आणि दोन सिम स्लॉट सुद्धा देण्यात आले आहेत. 8 GB रॅम 128 GB स्टोरेज, 6 GB रॅम 128 GB स्टोरेज व 12 GB रॅम 256 GB स्टोरेज, स्पलॅश प्रूफ IP65 रेटिंग सह हिरव्या या रंगांमध्ये हा smartphone उपलब्ध आहे.
Performance:
या smartphone मध्ये Octa core (2.5 GHz, Quad Core + 2 GHz, Quad Core) MediaTek Dimensity 7300 Energy चा प्रोसेसर दिला आहे.
Display:
या स्मार्टफोन मध्ये 6.67 inches (16.94 cm) FHD+, OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120 Hz Refresh Rate पण आहे. आणि 1080×2400 पिक्सल रेजोल्यूशन फूल एचडी+ (Fएच डी+)डिस्प्ले या smartphone सह मिळणार आहे.
Camera:
या स्मार्टफोन मध्ये 50 MP + 2 MP Dual Primary Camera देण्यात आला आहे. LED Flash सुद्धा देण्यात आला आहे. 16 MP चा Front Camera देण्यात आला आहे
Battery:
या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी,व 45 W चा टर्बो चार्जेर सुद्धा देण्यात आला, तसेच Charging, USB Type-C Port सुद्धा आहे.
Category | Specifications |
---|---|
Performance | Octa core (2.5 GHz, Quad Core + 2 GHz, Quad Core) |
MediaTek Dimensity 7300 Energy | |
6 GB RAM | |
Display | 6.67 inches (16.94 cm) |
FHD+, OLED | |
120 Hz Refresh Rate | |
Camera | 50 MP + 2 MP Dual Primary Cameras |
LED Flash | |
16 MP Front Camera | |
Battery | 5000 mAh |
Ultra Charging | |
USB Type-C Port |
POCO X6 5G:
POCO X6 5G ची किंमत 18,999 रु एवढी आहे या smartphone मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेशरेट चा सपोर्ट आहे. 1220×2712 पिक्सल (Fएच डी+) रेसोलुशन असून स्क्रीन टु बॉडी रेशो हा 90.05 टक्के एवढा आहे. या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर असून ड्युअल कॅमेरा सेन्सर आहेत, ज्यात 64 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 एमपी macro कॅमेरा व एलईडी फ्लॅश आहे.16 मेगा पिक्सेल चा फ्रंट कॅमेरा आहे या smartphone मध्ये 5100 एमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे व 67 W चा टर्बो चार्जेर सुद्धा देण्यात आला आहे. आणि कंपनी चे म्हणणे आहे की 44 मिनिटांमध्ये 100 टक्के चार्जिंग होते. ऑडिओ जॅक 3.5 mm चा सपोर्ट असून इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर आहे आणि दोन सिम स्लॉट सुद्धा देण्यात आले आहेत. 8 GB रॅम 256 GB स्टोरेज व 12 GB रॅम 512 GB स्टोरेज,12 GB रॅम 256 GB स्टोरेज, स्पलॅश प्रूफ IP54 रेटिंग,डस्त प्रूफ सह गोरील ग्लास चे प्रोटेक्षण सुद्धा देण्यात आले आहे. मिरर ब्लॅक, स्नोस्ट्रॉम व्हाइट आणि स्कायलाईन या रंगांमध्ये हा smartphone उपलब्ध आहे.
Performance:
या स्मार्टफोन मध्ये Octa core (2.4 GHz, Quad Core + 1.95 GHz, Quad Core) Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर दिला आहे.
Display:
या स्मार्टफोन मध्ये 6.67 inches (16.94 cm) फूल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120 Hz Refresh Rate पण आहे. आणि 1220×2712 पिक्सल रेजोल्यूशन फूल एचडी+ (Fएच डी+)डिस्प्ले या smartphone सह मिळणार आहे.
Camera:
या स्मार्टफोन मध्ये 64 MP + 8 MP + 2 MP Triple Primary ट्रीपल Camera देण्यात आला आहे. LED Flash सुद्धा देण्यात आला आहे. 16 MP चा Front Camera देण्यात आला आहे
Battery:
या स्मार्टफोन मध्ये 5100 mAh ची बॅटरी,व 67 W चा फास्ट चार्जेर सुद्धा देण्यात आला, तसेच Charging, USB Type-C Port सुद्धा आहे.
Category | Specifications |
---|---|
Performance | Octa core (2.4 GHz, Quad Core + 1.95 GHz, Quad Core) |
Snapdragon 7s Gen 2 | |
8 GB RAM | |
Display | 6.67 inches (16.94 cm) |
FHD+, AMOLED | |
120 Hz Refresh Rate | |
Camera | 64 MP + 8 MP + 2 MP Triple Primary Cameras |
LED Flash | |
16 MP Front Camera | |
Battery | 5100 mAh |
Turbo Charging | |
USB Type-C Port |
Samsung Galaxy M55s 5G:
Samsung Galaxy M55s 5G ची किंमत 17,999 रु एवढी आहे या smartphone मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी Super AMOLED plus डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेशरेट चा सपोर्ट आहे. 1080×2400 पिक्सल (Fएच डी+) रेसोलुशन असून स्क्रीन टु बॉडी रेशो हा 86.94 टक्के एवढा आहे. या smartphone मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 1 चा प्रोसेसर असून ट्रिपल कॅमेरा सेन्सर आहेत, ज्यात 50 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 एमपी macro कॅमेरा व एलईडी फ्लॅश आहे. फ्रंट कॅमेरा 50 मेगा पिक्सेल चा आहे या smartphone मध्ये 5000 एमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे आणि 45 W फास्ट चरगेर सुद्धा देण्यात आले आहे. इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर आहे आणि दोन सिम स्लॉट सुद्धा देण्यात आले आहेत त्या मधील सीम 2 हे हायब्रिड सीम स्लॉट आहे. स्टेरीओ स्पीकर, USB Type-C ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. थंडर ब्लॅक, कोरल ग्रीन या रंगांमध्ये हा smartphone उपलब्ध आहे.
Performance:
या स्मार्टफोन मध्ये Octa core (2.4 GHz, Single Core + 2.36 GHz, Tri-core + 1.8 GHz, Quad core) Snapdragon 7 Gen 1 चा प्रोसेसर दिला आहे.
Display:
या स्मार्टफोन मध्ये 6.7 inches (17.02 cm) फुल एचडी Super AMOLED plus डिस्प्ले देण्यात आला आहे. 120 Hz Refresh Rate पण आहे. आणि 1080×2400 पिक्सल रेजोल्यूशन फूल एचडी (Fएच डी)डिस्प्ले या smartphone सह मिळणार आहे.
Camera:
या स्मार्टफोन मध्ये 50 MP + 8 MP + 2 MP Triple Primary ट्रीपल Camera देण्यात आला आहे. LED Flash सुद्धा देण्यात आला आहे. 50 MP चा Front Camera देण्यात आला आहे
Battery:
या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी,व 45 W चा फास्ट चार्जेर सुद्धा देण्यात आला, तसेच Charging, USB Type-C Port सुद्धा आहे.
Category | Specifications |
---|---|
Performance | Octa core (2.4 GHz, Single Core + 2.36 GHz, Tri-core + 1.8 GHz, Quad core) |
Snapdragon 7 Gen | |
18 GB RAM | |
Display | 6.7 inches (17.02 cm) |
FHD+, Super AMOLED Plus | |
120 Hz Refresh Rate | |
Camera | 50 MP + 8 MP + 2 MP Triple Primary Cameras |
LED Flash | |
50 MP Front Camera | |
Battery | 5000 mAh |
Fast Charging | |
USB Type-C Port |
One Plus Nord CE 4 Lite 5G:
One Plus Nord CE 4 Lite 5Gची किंमत 19,998 रु एवढी आहे या smartphone मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेशरेट चा सपोर्ट आहे. 1080×2400 पिक्सल (Fएच डी+) रेसोलुशन असून स्क्रीन टु बॉडी रेशो हा 92.02 टक्के एवढा आहे.
या smartphone मध्ये Qualcomm Snapdragon 695 चा प्रोसेसर असून ड्युल कॅमेरा सेन्सर आहेत, ज्यात 50 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 2 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, व ड्युल एलईडी फ्लॅश आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगा पिक्सेल चा आहे या smartphone मध्ये 5500 एमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे आणि 80 W सुपर वूक चा फास्ट चार्जर सुद्धा देण्यात आले आहे. इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर आहे आणि दोन सिम स्लॉट सुद्धा देण्यात आले आहेत त्या मधील सीम 2 हे हायब्रिड सीम स्लॉट आहे. स्टेरीओ स्पीकर, ऑडिओ जॅक 3.5 mm, स्पलॅश प्रूफ IP54 व डस्त प्रूफ असे फीचर्स सुद्धा या smartphone मध्ये मिळणार आहेत. मेगा ब्ल्यु, अल्ट्रा ऑरेंज आणि सुपर सिल्वर या रंगांमध्ये हा smartphone उपलब्ध आहे.
Performance:
या स्मार्टफोन मध्ये Octa core (2.2 GHz, Dual Core + 1.7 GHz, Hexa Core), Snapdragon 695 चा प्रोसेसर दिला आहे.
Display:
या स्मार्टफोन मध्ये 6.67 inches (16.94 cm), FHD+, AMOLED Display देण्यात आला आहे. 120 Hz Refresh Rate पण आहे. आणि 1080×2400 पिक्सेल रेजोल्यूशन फूल एचडी डिस्प्ले या smartphone सह मिळणार आहे.
Camera:
या स्मार्टफोन मध्ये 50 MP + 2 MP Dual Primary Camera देण्यात आला आहे. Dual LED Flash सुद्धा देण्यात आला ज्यामुळे सेल्फी घेण्यासाठी त्याचा वापर करता येईल, 16 MP चा Front Camera देण्यात आला आहे
Battery:
या स्मार्टफोन मध्ये 5500 mAh ची बॅटरी,व 80W Super VOOC चा पावरफुल आणि फास्ट चार्जर देण्यात आला आहे तसेच Charging, USB Type-C Port सुद्धा आहे.
Category | Details |
---|---|
Performance | Octa core (2.2 GHz, Dual Core + 1.7 GHz, Hexa Core), Snapdragon 695, 8 GB RAM |
Display | 6.67 inches (16.94 cm), FHD+, AMOLED, 120 Hz Refresh Rate |
Camera | 50 MP + 2 MP Dual Primary Cameras, Dual LED Flash, 16 MP Front Camera |
Battery | 5500 mAh, 80W Super VOOC Charging, USB Type-C Port |
IQOO Z9:
IQOO Z9 ची किंमत 19,998 रु एवढी आहे या smartphone मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेशरेट चा सपोर्ट आहे. 1080×2400 पिक्सल (Fएच डी+) रेसोलुशन असून स्क्रीन टु बॉडी रेशो हा 91.09 टक्के एवढा आहे. या smartphone मध्ये Media Tek Dimensity 7200 चा प्रोसेसर असून ड्युल कॅमेरा सेन्सर आहेत, ज्यात 50 एमपी प्रायमरी सेन्सर आणि अल्ट्रा वाइड अॅंगल आणि 2 एमपी डेप्थ कॅमेरा, व एलईडी फ्लॅश आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगा पिक्सेल चा आहे या smartphone मध्ये 5000 एमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे आणि 44 W चा फास्ट चार्जर सुद्धा देण्यात आला आहे.30 मिनिटात 50 टक्के चार्जिंग होईल असे कंपनी क्लेम करते. इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर आहे आणि दोन सिम स्लॉट सुद्धा देण्यात आले आहेत त्या मधील सीम 2 हे हायब्रिड सीम स्लॉट आहे. स्टेरीओ स्पीकर, ऑडिओ जॅक USB Type- C, स्पलॅश प्रूफ IP54 व डस्त प्रूफ असे फीचर्स सुद्धा या smartphone मध्ये मिळणार आहेत. ब्रश्ड ग्रीन आणि ग्राफीन ब्ल्यु या रंगांमध्ये हा smartphone उपलब्ध आहे.
Performance:
या स्मार्टफोन मध्ये Octa core (2.8 GHz, Dual Core + 2 GHz, Hexa Core), MediaTek Dimensity 7200 चा प्रोसेसर दिला आहे.
Display:
या स्मार्टफोन मध्ये 6.67 inches (16.94 cm), FHD+, AMOLED देण्यात आला आहे. 120 Hz Refresh Rate पण आहे. आणि 1080×2400 पिक्सेल फूल एचडी रेजोल्यूशन डिस्प्ले या smartphone सह मिळणार आहे.
Camera:
या स्मार्टफोन मध्ये 50 MP + 2 MP Dual Primary Camera देण्यात आला आहे. LED Flash सुद्धा देण्यात आला ज्यामुळे सेल्फी घेण्यासाठी त्याचा वापर करता येईल, 16MP चा Front Camera देण्यात आला आहे
Battery:
या स्मार्टफोन मध्ये 5500 mAh ची बॅटरी,व 80W Super VOOC चा पावरफुल आणि फास्ट चार्जर देण्यात आला आहे तसेच Charging, USB Type-C Port सुद्धा आहे.
Category | Details |
---|---|
Performance | Octa core (2.8 GHz, Dual Core + 2 GHz, Hexa Core), MediaTek Dimensity 7200, 8 GB RAM |
Display | 6.67 inches (16.94 cm), FHD+, AMOLED, 120 Hz Refresh Rate |
Camera | 50 MP + 2 MP Dual Primary Cameras, LED Flash, 16 MP Front Camera |
Battery | 5000 mAh, Flash Charging, 44W Fast Charger, USB Type-C Port |