News Marathi

Maharashtra election 2024 : महाराष्ट्रातील सर्व पक्ष्यांच्या उमेदवारांची यादी, जाणून घ्या तुमच्या उमेदवाराचे नाव.

Maharashtra election 2024 :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आप आपल्या कामाला लागलेले आहेत. विधानसभा निवडणुकी साठी महाराष्ट्रातील विविध प्रमुख पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीतील भाजप ने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनी पहिल्या यादीत 45 उमेदवारांचे नावे जाहीर केले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने पहिल्या यादीत 38 उमेदवारांचे तर दुसऱ्या यादीमध्ये 7 उमेदवारांचे नावे घोषित केली आहेत.

महाविकास आघाडीतिल तीनही पक्षांनी समान जागा वाटपावर एकमत करून प्रत्येकी 85 जागा लढवण्याचे ठरविले आहे. महाविकास आघाडी कडूनही उमेदवार जाहीर केले आहेत त्यातील कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या 48 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये 65 उमेदवारांची नावे आहेत, महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचन्द्र पवार) गटाने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये 45 उमेदवारांची नावे आहेत.

छत्रपती संभाजी राजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची महाराष्ट्रातील तिसरी आघाडी म्हणजेच महापरिवर्तन महाशक्ति आघाडी. त्यांनी देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये त्यांनी 10 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

राज्यातील सर्व पक्षीय यादी. 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 99 उमेदवारांची यादी खालील प्रमाणे

Maharashtra election 2024

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
2 कामठी चंद्रशेखर बावनकुळे
3 शहादा राजेश पाडवी
4 नंदुरबार विजयकुमार कृष्णराव गावित
5 धुळे अनुप अग्रवाल
6 सिंधखेडा जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7 शिरपूर काशीराम वेचन पावरा
8 रावेर अमोल जावले
9 भुसावळ संजय वामन सावकारे
10 जळगाव सुरेश दामू भोले
11 चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण
12 जामनेर गिरीश दत्तात्रेय महाजन
13 चिखली श्वेता विद्याधर महाले
14 खामगाव आकाश पांडुरंग फुंडकर
15 जळगाव (जामोद) डॉ. संजय श्रीराम कुटे
16 अकोला पूर्व रणधीर प्रल्हादराव सावरकर
17 धामगाव रेल्वे प्रताप जनार्दन अडसद
18 अचलपूर प्रविण तायडे
19 देवली राजेश बकाने
20 हिंगणघाट समीर त्र्यंबकराव कुणावर
21 वर्धा पंकज राजेश भोयर
22 हिंगणा समीर दत्तात्रेय मेघे
23 नागपूर दक्षिण मोहन गोपालराव माते
24 नागपूर पूर्व कृष्ण पंचम खोपडे
25 तिरोरा विजय भरतलाल रहांगडाले
26 गोंदिया विनोद अग्रवाल
27 अमगाव संजय हनवंतराव पुरम
28 आमोरी कृष्णा दामाजी गजबे
29 बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
30 चिमूर बंटी भांगडिया
31 वाणी संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार
32 रालेगाव अशोक रामाजी उईके
33 यळतमाळ मदन येरवर
34 किनवट भीमराव रामजी केरम
35 भोकर सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
36 नायगाव राजेश संभाजी पवार
37 मुखेड श्री तुषार राठोड
38 हिंगोली तानाजी मुटकुले
39 जिंतूर मेघना बोर्डिकर
40 परतूर बबनराव लोणीकर
41 बदनापूर नारायण कुचे
42 भोकरदन संतोष रावसाहेब दानवे
43 फुलंब्री अनुराधाताई अतुल चव्हाण
44 औरंगाबाद पूर्व अतुल सावे
45 गंगापूर प्रशांत बंब
46 बगलान दिलीप बोरसे
47 चंदवड राहुल दौलतराव अहेर
48 नाशिक पूर्व राहुल उत्तमराव ढिकाले
49 नाशिक पश्चिम सीमा हिरे
50 नालासोपारा राजन नाईक
51 भिवंडी पश्चिम महेश प्रभाकर चौघुले
52 मुरबाड किसन कथोरे
53 कल्याण पूर्व सुलभा कालू गायकवाड
54 डोंबिवली रवींद्र चव्हाण
55 ठाणे संजय केळकर
56 ऐरोली गणेश नाईक
57 बेलापूर मंदा म्हात्रे
58 दहिसर मनीषा चौधरी
59 मुलुंड मिहिर कोटेचा
60 कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
61 चारकोप योगेश सागर
62 मालाड पश्चिम विनोद शेलार
63 गोरेगाव विद्या ठाकुर
64 अंधेरी पश्चिम अमीत साटम
65 विले पार्ले पराग अलवणी
66 घाटकोपर पश्चिम राम कदम
67 वांद्रे पश्चिम आशिष शेलार
68 सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तमिल सेल्वन
69 वडाळा कालिदास कोळंबकर
70 मलबार हिल मंगल प्रभात लोढा
71 कुलाबा राहुल नार्वेकर
72 पनवेल प्रशांत ठाकुर
73 उरान महेश बाल्दी
74 दौंड राहुल सुभाषराव कुल
75 चिंचवाड शंकर जगताप
76 भोसरी महेश लांडगे
77 शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
78 कोथरूड चंद्रकांत पाटील
79 पर्वती माधुरी मिसाळ
80 शिर्डी राधाकृष्ण विखे
81 शेवगाव मोनिका राजळे
82 राहुरी शिवाजीराव भानुदास कर्डिले
83 श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते
84 कर्जत जामखेड राम शिंदे
85 केज नमिता मुंदडा
86 निलंगा संभाजीपाटील निलंगेकर
87 औसा अभिमन्यू पवार
88 तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील
89 सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख
90 अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी
91 सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख
92 मान जयकुमार गोरे
93 कराड दक्षिण अतुल भोसले
94 सातारा शिवेंद्रराजे भोसले
95 कणकवली नितेश राणे
96 कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
97 ईचलकरंजी राहुल आवाडे
98 मिरज सुरेश खाडे
99 सांगली सुधीर गाडगिळ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) या पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 45 उमेदवारांची नावे खालील प्रमाणे.

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे
2 साक्री मंजुळाताई गावित
3 चोपडा चंद्रकांत सोनावणे
4 जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील
5 एरंडोल अमोल चिमणराव पाटील
6 पाचोरा किशोर पाटील
7 मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील
8 बुलढाणा संजय गायकवाड
9 मेहकर संजय रायमुलकर
10 दर्यापूर अभिजीत आनंदराव अडसूळ
11 रामटेक आशिष जैस्वाल
12 भंडारा नरेंद्र भोंडेकर
13 दिग्रस संजय राठोड
14 नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर
15 कळमनुरी संतोष बांगर
16 जालना अर्जुन खोतकर
17 सिल्लोड अब्दुल सत्तार
18 छ. संभाजीनगर मध्य प्रदीप जैस्वाल
19 छ. सभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट
20 पैठण विलास संदीपान भूमरे
21 वैजापूर रमेश बोरनारे
22 नांदगाव सुहास कांदे
23 मालेगाव बाह्य दादाजी भुसे
24 ओवळा माजीवडा प्रताप सरनाईक
25 मागाठाणे प्रकाश सुर्वे
26 जोगेश्वरी पूर्व मनिषा रवींद्र वायकर
27 चांदिवली दिलीप लांडे
28 कुर्ला मंगेश कुडाळकर
29 माहीम सदा सरवणकर
30 भायखळा यामिनी जाधव
31 कर्जत महेंद्र थोरवे
32 अलिबाग महेंद्र दळवी
33 महाड भरतशेठ गोगावले
34 उमरगा ज्ञानराज चौगुले
35 परांडा तानाजी सावंत
36 सांगोला शहाजीबापू पाटील
37 कोरेगाव महेश शिंदे
38 पाटण शंभूराज देसाई
39 दापोली योगेश कदम
40 रत्नागिरी उदय सामंत
41 राजापूर किरण सामंत
42 सावंतवाडी दीपक केसरकर
43 राधानगरी प्रकाश आबिटकर
44 करवीर चंद्रदीप नरके
45 खानापूर सुहास बाबर

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी (अजित पवार  गट) या पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 38 व दुसऱ्या यादीतील 7 उमेदवारांची नावे  खालील प्रमाणे. पहिली यादी

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 बारामती अजित पवार
2 आंबेगाव दिलीप वळसे पाटील
3 अमरावती सुलभा खोडके
4 इंदापूर दत्ता भरणे
5 पिंपरी अण्णा बनसोडे
6 पाथरी निर्मला विटेकर
7 मावळ सुनील शेळके
8 येवला छगन भुजबळ
9 कागल हसन मुश्रीफ
10 सिन्नर माणिकराव कोकाटे
11 दिंडोरी नरहरी झिरवळ
12 परळी धनंजय मुंडे
13 शहापूर दौलत दरोडा
14 इगतपुरी हिरामण खोसकर
15 अमळनेर अनिल पाटील
16 अहमदनगर संग्राम जगताप
17 श्रीवर्धन आदिती तटकरे
18 उदगीर संजय बनसोडे
19 अहमदपूर बाबासाहेब पाटील
20 खेड-आळंदी दिलीप मोहिते-पाटील
21 अजुर्नी मोरगाव राजकुमार बडोले
22 माजलगाव प्रकाश सोळंखे
23 वाई मकरंद पाटील
24 कोपरगाव आशुतोष काळे
25 पुसद इंद्रनील नाईक
26 नवापूर भरत गावित
27 मुंब्रा-कळवा नजीब मुल्ला
28 अकोले किरण लहामटे
29 चिपळूण शेखर निकम
30 मोहोळ यशवंत माने
31 चंदगड राजेश पाटील
32 इगतपुरी हिरामण खोसकर
33 तुमसर राजू कारेमोरे
34 बसमत चंद्रकांत नवघरके
35 कळवण नितीन पवार
36 अहेरी धर्मराव बाबा आत्राम
37 जुन्नर अतुल बेनके
38 हडपसर चेतन तुपे

 

दुसरी यादी

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 इस्लामपूर निशिकांत पाटील
2 तासगाव-कवठे महांकाळ संजयकाका पाटील
3 अणुशक्ती नगर सना मलिक
4 वांद्रे पूर्व झिशान सिद्दिकी
5 वडगाव शेरी सुनील टिंगरे
6 शिरूर ज्ञानेश्वर कटक
7 लोहा प्रताप पाटील-चिखलीकर

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी कॉंग्रेस ने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 48 उमेदवारांची नावे खालील प्रमाणे.

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 अक्कलकुवा के. सी. पाडवी
2 शहादा राजेंद्र गावीत
3 नंदूरबार किरण तडवी
4 नवापूर श्रीक्रिशकुमार नाईक
5 साक्री प्रवीण चौरे
6 धुळे ग्रामीण कुणाल पाटील
7 रावेर धनंजय चौधरी
8 मलकापूर राजेश एकडे
9 चिखली राहुल बोंडरे
10 रिसोड अमित झनक
11 धामणगाव रेल्वे विरेंद्र जगताप
12 अमरावती सुनील देशमुख
13 तिवसा यशोमती ठाकूर
14 अचलपूर अनिरूद्ध देशमुख
15 देवळी रंजित कांबळे
16 नागपूर दक्षिण पश्चिम प्रफुल गुडाधे
17 नागपूर मध्य बंटी शेळके
18 नागपूर पश्चिम विकास ठाकरे
19 नागपूर उत्तर नितीन राऊत
20 साकोली नाना पटोले
21 गोंदीया गोपालदास अग्रवाल
22 राजूरा सुभाष धोते
23 ब्रम्हपूरी विजय वड्डेटीवार
24 चिमूर सतीश वारजूकर
25 हदगाव माधवराव पाटील
26 भोकर तिरूपती कोंडेकर
27 नायगाव मिनल पाटील
28 पाथरी सुरेश वरपुडकर
29 फुलंब्री विलास औताडे
30 मिरा भाईंदर सय्यद हूसेन
31 मालाड पश्चिम अस्लम शेख
32 चांदीवली आरीफ खान
33 धारावी ज्योती गायकवाड
34 मुंबादेवी अमिन पटेल
35 पूरंदर संजय जगताप
36 भोर संग्राम थोपटे
37 कसबा पेठ रविंद्र धंगेकर
38 संगमनेर विजय थोरात
39 शिर्डी प्रभावती घोगरे
40 लातूर ग्रामीण धीरज देशमुख
41 लातूर शहर अमित देशमुख
42 अक्कलकोट सिद्धाराम म्हेत्रे
43 कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील
45 करवीर राहुल पाटील
46 हातकणंगले राजू आवळे
47 पलूस-कडेगाव डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
48 जत विक्रमसिंह सावंत

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 65 उमेदवारांची नावे खालील प्रमाणे.

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 चाळीसगाव उन्मेश पाटील
2 पाचोरा वैशाली सुर्यवंशी
3 मेहकर (अजा) सिध्दार्थ खरात
4 बाळापूर नितीन देशमुख
5 अकोला पूर्व गोपाल दातकर
6 वाशिम (अजा) डॉ. सिध्दार्थ देवळे
7 बडनेरा सुनील खराटे
8 रामटेक विशाल बरबटे
9 वणी संजय देरकर
10 लोहा एकनाथ पवार
11 कळमनुरी डॉ. संतोष टारफे
12 परभणी डॉ. राहुल पाटील
13 गंगाखेड विशाल कदम
14 सिल्लोड सुरेश बनकर
15 कन्नड उदयसिंह राजपुत
16 संभाजीनगर मध्य किशनचंद तनवाणी
17 संभाजीनगर प. (अजा) राजु शिंदे
18 वैजापूर दिनेश परदेशी
19 नांदगांव गणेश धात्रक
20 मालेगांव बाह्य अद्वय हिरे
21 नाशिक मध्य वसंत गीते
22 नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर
23 पालघर (अज) जयेंद्र दुबळा
24 बोईसर (अज) डॉ. विश्वास वळवी
25 निफाड अनिल कदम
26 भिवंडी ग्रामीण (अज) महादेव घाटळ
27 अंबरनाथ (अजा) राजेश वानखेडे
28 डोंबिवली दिपेश म्हात्रे
29 कल्याण ग्रामीण सुभाष भोईर
30 ओवळा माजिवडा नरेश मणेरा
31 कोपरी पाचपाखाडी केदार दिघे
32 ठाणे राजन विचारे
33 ऐरोली एम.के. मढवी
34 मागाठाणे उदेश पाटेकर
35 विक्रोळी सुनील राऊत
36 भांडुप पश्चिम रमेश कोरगावकर
37 जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर
38 दिंडोशी सुनील प्रभू
39 गोरेगांव समीर देसाई
40 अंधेरी पूर्व ऋतुजा लटके
41 चेंबूर प्रकाश फातर्पेकर
42 कुर्ला (अजा) प्रविणा मोरजकर
43 कलीना संजय पोतनीस
44 वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई
45 माहिम महेश सावंत
46 वरळी आदित्य ठाकरे
47 कर्जत नितीन सावंत
48 उरण मनोहर भोईर
49 महाड स्नेहल जगताप
50 नेवासा शंकरराव गडाख
51 गेवराई बदामराव पंडीत
52 धाराशिव कैलास पाटील
53 परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील
54 बार्शी दिलीप सोपल
55 सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील
56 सांगोले दिपक आबा साळुंखे
57 पाटण हर्षद कदम
58 दापोली संजय कदम
59 गुहागर भास्कर जाधव
60 रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने
61 राजापूर राजन साळवी
62 कुडाळ वैभव नाईक
63 सावंतवाडी राजन तेली
64 राधानगरी के. पी. पाटील
65 शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी  (शरदचन्द्र पवार ) ने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 45 उमेदवारांची नावे खालील प्रमाणे.

 

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 इस्लामपूर जयंत पाटील
2 काटोल अनिल देशमुख
3 कराड उत्तर बाळासाहेब पाटील
4 घणसावंगी राजेश टोपे
5 मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड
6 कोरेगाव शशिकांत शिंदे
7 वसमत जयप्रकाश दांडेगावकर
8 जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर
9 इंदापूर हर्षवर्धन पाटील
10 राहुरी प्राजक्ता तनपुरे
11 शिरूर अशोक पवार
12 शिराळा मानसिंग नाईक
13 विक्रमगड सुनील भूसारा
14 कर्जत जामखेड रोहित पवार
15 अहमदपूर विनायक पाटील
16 सिंदखेड राजा राजेंद्र शिंगणे
17 उदगीर सुधाकर भालेराव
18 भोकरदन चंद्रकांत दानवे
19 तुमसर चंद्रकांत वाघमारे
20 किनवट प्रदीप नाईक
21 जिंतूर विजय भांबळे
22 केज पृथ्वीराज साठे
23 बेलापूर संदीप नाईक
24 वडगाव शेरी बापूसाहेब पाठारे
25 जामनेर दिलीप घोडपे
26 मुक्ताईनगर रोहिणी खडसे
27 मुर्तीजापूर सम्राट डोंगरदिवे
28 नागपूर पूर्व दिनेश्वर पेठे
29 तिरोडा रविकांत बोपचे
30 अहेरी भाग्यश्री आत्राम
31 बदनापूर रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
32 मुरबाड सुभाष पवार
33 घाटकोपर पूर्व राखी जाधव
34 आंबेगाव देवदत्त निकम
35 बारामती युगेंद्र पवार
36 कोपरगाव संदीप वरपे
37 शेवगाव प्रताप ढाकणे
38 पारनेर राणी लंके
39 आष्टी मेहबूब शेख
40 करमाळा नारायण पाटील
41 सोलापूर शहर उत्तर महेश कोठे
42 चिपळूण प्रशांत यादव
43 कागल समरजीतसिंह घाटगे
44 तासगाव कवठेमहांकाळ रोहित पाटील
45 हडपसर प्रशांत जगताप

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी महापरिवर्तन आघाडी  ने जाहीर केलेल्या पहिल्या  यादीतील 10  उमेदवारांची नावे खालील प्रमाणे

क्र.सं. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव पक्ष
1 अचलपूर ओंप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू प्रहार जनशक्ती पक्ष
2 रावेर यावल अनिल छबिलदास चौधरी प्रहार जनशक्ती पक्ष
3 चांदवड गणेश रमेश निंबाळकर प्रहार जनशक्ती पक्ष
4 देगलूर बिलोली सुभाष संबणे प्रहार जनशक्ती पक्ष
5 ऐरोली अंकुश सखाराम कदम महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
6 हदगाव हिमायतनगर माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
7 हिंगोली गोविंदराव सयाजिराव भवर महाराष्ट्र राज्य समिति
8 राजुरा वामनराव चटप स्वतंत्र भारत पक्ष

शिरोळ आणि मिरज या दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्या आहेत.

http://newsmarathi.in

https://mahasec.maharashtra.gov.in/

Spread the love
Exit mobile version